नियमित आरोग्य तपासणी आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.- डॉ योगेश गिऱ्हेपुंजे

[ad_1]

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज लाखनी येथील भगिनी निवेदिता सभागृह, समर्थ महाविद्यालय, लाखनी आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन दि. १५/०५/२०२२ ला सकाळी ५:५० ते ७:०० वाजेपर्यंत करण्यात आले होते. या व्याख्यानाचा विषय श्वसन तंत्र आजार व मधुमेह रोग प्राथमिक चिकित्सा असून प्रमुख व्यक्ते डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे एम.बी.बी.एस, डी. एन.बी. संचालक, श्री. मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, लाखनी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिगांबर कापसे, प्राचार्य, समर्थ महाविद्यालय, लाखनी प्रमुख अतिथी सुनिल भाग्यवानी पतंजली योग समिती, लाखनी व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा धनंजय गिऱ्हेपुंजे, कॅप्टन बी. रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.