भंडारा – तुमसर मार्गावर मोठ मोठे खड्डे…. नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास…. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…

CRIME INDIA NEWS

Aug 23 , 2023, 04:30 PM

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील कुबेर नगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तुमसर शहरात मोठ मोठे खड्डे पडले आहे. भंडारा – तुमसर हा महत्वाचा मार्ग मानला जातो. पण तुमसर शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून एखादया वेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत पण सार्वजानिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. अपघात होउन एखाद्याचा जीव जाईल म्हणून काही सुज्ञ नागरिकांनी खड्ड्यात प्लॅस्टिक बोरी व झाडांच्या फांद्या टाकून ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.