तृतीय पंथी ( किन्नरांनी) लोकांनी एकत्र येत शिव लिगाचे अभिषेक करीत केली महाकाल आरती

CRIME INDIA NEWS

July 25, 2023, O5:OO PM

 गोंदिया : सध्या श्रावण मास सुरु असल्याने अनेक भक्तांना आपण शिव मंदिरात नतमस्थक होताना पाहतो मात्र गोंदियाच्या मोक्षधाम परिशरातील शिव मंदिरात गोंदिया शहरातील 15 च्या वर तृतीय पंथी लोकांनी एकत्र येत शिव मंदिरात महाकाल आरती केली सोबतच शिव लिगांचे महाअभिषेक करीत शिव लीगवार बेलपात्राचा वर्षाव केला यावेळी गोंदिया शहरातील हजारो च्या संख्येत शिव भक्त मोक्षधाम परिशरातील शिव मंदिरात पूजा करायला जमले होते हे विशेष पाहूया तृतीय पंथी लोकांनी केलेल्या महाकाल आरतीची एक झलक गोंदियातुन शहरातील हजारो च्या संख्येत शिव भक्त मोक्षधाम परिशरातील शिव मंदिरात पूजा करायला जमले होते .

Leave a Reply

Your email address will not be published.