तुमसर तालुक्यातील झारली गावात चितळाची शिकार…. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

CRIME INDIA NEWS

झारली गावात चितळाची शिकार…. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या झारली गावात चितळाची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाची टीम गावात पोहोचताच माजी सरपंच यांच्या शेतात चितळाची शिकार झाल्याचे निदर्शनास आले वन कर्मचारी पोहोचतात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर चितळाचे सिंग जप्त केले असून अज्ञात आरोपीविरुद्ध वन अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र या कारवाही मुळे वनाधिकाऱ्यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.