अबब!! धक्कादायक एम्बुलेंस ड्राइवर च्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात विष प्राशन करुन आत्महत्येच्या प्रयत्न!!

CRIME INDIA NEWS
AWAZ BHANDARA

  1. आपल्या विविध मागण्या घेऊन चर्चा करायला गेलेल्या अम्बुलेंस चालकाने चक्क भंडारा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येच्या प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड़ झाली।जितेंद्र डोंगरे वय 52 वर्ष विष प्राशन करणाऱ्या एम्बुलेंस ड्राइवर चे नाव आहे।वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने एम्बुलेंस चालकाचे प्राण वाचले।
    जितेंद्र डोंगरे वय 52 वर्ष हेपहेला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एम्बुलेंस चालक आहे।मागील 16 वर्षा पासुन ते भंडारा जिल्ह्यात एसकॉम कंपनी कड़ून कंट्राती पद्धतिने ड्राइवर आहे।कंपनी कडून सतत शोषण,कामाचे तास अनिच्छित, वेळेवर वेतन नाही आदि समस्या त्यांना व त्याच्या सारख्या अनेक अम्बुलेंस ड्राइवर भेडसावत आहे।कंट्राती पद्दतिने 16 वर्ष कार्यरत असल्याने आता NRHM मध्ये समाविष्ठ करण्याची मागणी गेली अनेको वर्षापासून सूरु आहे।याच मागणी ला घेऊन ते आज अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठक सुरु असता कोणताही तोड़गा न निघाल्याने नैराश्यतुन त्यांनी उन्दिर मारण्याची औषध खान्याच्या प्रयत्न केला।वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने विशाची पुड़ी हिस्कावल्याने त्या एम्बुलेंस चालकाचे प्राण वाचले आहे।अखेर त्यांना तोड़गा काढन्याचे आश्वसान देत त्यांना शांत करण्यात आले आहे।यावेळी मात्र काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती।

Leave a Reply

Your email address will not be published.